मुले समजूत शकतील का मुलींचे बोलणे?- चल भावा सिटीत - प्रोमो

18 Mar 2025 • Episode 12 : मुले समजूत शकतील का मुलींचे बोलणे?- चल भावा सिटीत - प्रोमो

चल भावा सिटीतच्या या प्रोमोमध्ये, खेळासाठी एका भव्य शॉपिंग सेन्टरमध्ये आलेल्या मुला-मुलींच्या जोड्यांमध्ये होतात काही वाद! शहरी मुलींचे बोलणे समजूत शकतील का ग्रामीण मुले? हा भाग पहा फक्त ZEE5वर.

Details About चल भावा सिटीत Show:

Release Date
18 Mar 2025
Genres
  • रियालिटी
  • Mild Language
  • Mild Humour
Audio Languages:
  • Marathi