मुक्ता देते कांताशेठला ताकीद

19 Sep 2022 • Episode 1 : मुक्ता देते कांताशेठला ताकीद

ऑडिओ भाषा :
शैली :

संबळ वादनाचा सराव करताना आत्मारामला धाप लागते. त्याची मोठी मुलगी, मुक्ता तिच्या लहान बहिणीला, भक्तीला घेऊन जाणाऱ्या कांताशेठला ताकीद देते. नंतर, संबळ वादनाच्या स्पर्धेत आत्मारामऐवजी मुक्ता जाते.

Details About दार उघड बये Show:

Release Date
19 Sep 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sania Choudhary
  • Sharad Ponkshe
  • Roshan Vichare
Director
  • Sangeet Kulkarni