22 Jun 2020 • Episode 11 : पुष्पाला बघायला मॅडी येतो शहाणे निवासात - घरात बसले सारे
ऑडिओ भाषा :
शैली :
पुष्पाचे गाणे ऐकून सर्वच तिला ऐकवतात आणि तेव्हाच दुखावलेला छोटूसिंग गाण्यातून दु:ख व्यक्त करतो. पुष्पाला मॅडी बघायला येणार असल्याने शहाणे निवासात सर्वांची लगबग सुरु होते. मॅडी घरी येताच सर्व त्याची चौकशी करतात. पुढे, मॅडीचे सत्य समोर येताच सर्वजण अवाक होतात. नंतर, पुष्पा छोटूसिंगचे आभार मानते.
Details About घरात बसले सारे Show:
Release Date | 22 Jun 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|