18 Nov 2022 • Episode 11 : रघुनाथ सुनावतो अरुंधती आणि साधनाला
प्रभासने फोनवर वीणाचे कीर्तन ऐकायला येणार असल्याचे सांगताच ती चिंतीत होते. वीणाविषयी वाईट बोलणाऱ्या अरुंधती व साधनाला रघुनाथ सुनावतो. उर्मीचा मोबाईल परत करायला प्रभास निघणार इतक्यात कॅशला चक्कर येते.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 18 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|