31 Jan 2025 • Episode 339 : पारु लग्नावरुन काढते आदित्यची समजूत
सिद्धीराज आदित्यची माफी मागतो. पारुला जाब विचारणाऱ्या कुटुंबीयांसमोर आदित्य पारुची बाजू घेतो. लग्नाबद्दल साशंक असलेल्या आदित्यची पारु समजूत काढते व शुभेच्छा देते. दिशा व अनुष्काला बोलताना वेंकी पाहतो.
Details About पारु Show:
Release Date | 31 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|