18 Apr 2025 • Episode 410 : आदित्यचे पारुवर प्रेम असल्याचे कळते प्रीतमला
आदित्य पारुच्या फोटोमागे तिच्यासाठी कविता लिहितो. तो फोटो ठेवलेली फाईल अहिल्यादेवीच्या हाती गेल्याने आदित्य चिंतित होतो. पुढे, आदित्यचे पारुवर प्रेम असल्याचे प्रीतमला कळताच तो आनंदतो.
Details About पारु Show:
Release Date | 18 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|