राजमाता रेणुका देतात देवाला ताकीद

17 Jun 2022 • Episode 6 : राजमाता रेणुका देतात देवाला ताकीद

ऑडिओ भाषा :

मद्र देशाचा राजा अश्वपतीला अठरा वर्षांनी अपत्य होत असल्याने प्रजा महाराणीसाठी प्रार्थना करते. राजपुत्रच व्हावा यासाठी राजमाता रेणुका देवाला ताकीद देतात. प्रसूतीवेदनेतील महाराणीलाही त्या बजावतात.

Details About सत्यवान-सावित्री Show:

Release Date
17 Jun 2022
Genres
  • मायथोलॉजी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vedangi Kulkarni
  • Aditya Durve
  • Radha Dharne
Director
  • Santosh Kolhe