बयोला करतात एका खोलीत बंदिस्त

20 Feb 2023 • Episode 7 : बयोला करतात एका खोलीत बंदिस्त

ऑडिओ भाषा :
शैली :

साने गुरुजींमुळे जातीभेद विसरून सर्वांसाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दरवाजे उघडले जातात. नारायण उर्फ नाना राधाक्काला सुनावताना बयोची आजी बयोची बाजू मांडते. दरम्यान, खोलीत बंदिस्त बयोला रडू कोसळते.

Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:

Release Date
20 Feb 2023
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Varada Deodhar
  • Rohini Hattangadi
  • Rugvedi Pradhan
Director
  • Virendra Pradhan
  • Ganesh Rasane