एपिसोड ९ - मोकाट दानव

S1 E9 : एपिसोड ९ - मोकाट दानव

तुरुंगात शंकरला चांगल्या सुविधा मिळतात, परंतु त्याला बाहेर काढण्यासाठी कुणीच मदत करीत नाही. दरम्यान, शंकर तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी चंद्रिका मंत्र्याकडे शिफारस करते आणि मंत्रिमंडळात आपल्यासाठी उच्च पदाची मागणी करते. पुढे, जयवेलच्या मदतीने शंकर तुरूंगातून पळून जातो.

Details About ऑटो शंकर Show:

Release Date
23 Apr 2019
Genres
  • ड्रामा
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Tamil
  • Bengali
  • Hindi
  • Kannada
  • Malayalam
  • Marathi
  • Telugu
Cast
  • Vasudha
  • Saranya Ravi
  • Selvapandian
  • Swayam
  • Sarath Appani
Director
  • Ranga