S1 E4 : एपिसोड 4 - माझे नाव राम शंकर तिवारी!
गुन्हेगारी विश्वात आपली पक्कड मजबूत केल्यानंतर शिव आपल्या मूळ स्वभावापासून अतिशय दूर जातो. दरम्यान, आपले नाव अधिक मोठे होण्यासाठी शिव तिवारीच्या विरोधात जाऊन स्वतःच्या नावाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चंद्रभान सिंग यांचे काम करण्यास तैयार होतो. पुढे, शिव हा चंद्रभानसाठी काम करणार असल्याचे कळतच तिवारी मनातून क्रोधीत होतात. शेवटी, पोलिसांनी घातलेल्या छाप्यातून पुन्हा एका शिव सहिसलामत पलायन करण्यास यशस्वी ठरतो.
Details About रंगबाज Show:
Release Date | 22 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|