अर्जुन
अर्जुन हा २०११ मधील अमृता खानविलकर आणि सचिन पाटील यांचा मराठी सिनेमा आहे. अर्जुन हा एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला मुलगा असून त्याला नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे जे मराठी कुटुंबामध्ये फार दुर्मिळ आहे. स्वतःचा व्यवसाय सुरु करताना अर्जुनला अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक तसेच राजकीय अडथळ्यांना समोर जावं लागत. हे अडथळे पार करून अर्जुन एक यशस्वी व्यवसाय सुरु करू शकेल का?
Details About अर्जुन Movie:
Movie Released Date | 16 Sep 2011 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Arjun:
1. Total Movie Duration: 2h 9m
2. Audio Language: Marathi