ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • आयएलटी20
  • प्रीमियम
  • बातम्या
  • वेब सीरिज
  • रेंट
  • संगीत
  • लाईव्ह टीव्ही
  • एडुआरा
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
आम्ही दोघी - एपिसोड 4 - जून 28, 2018

28 Jun 2018 • Episode 4 : आम्ही दोघी - एपिसोड 4 - जून 28, 2018

आम्ही दोघी
U
21m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

मीरा विशाखाला राजेशला ती पसंत असल्याचे सांगते. इकडे, आनंद राजेशकडून येणार्‍या फोनची वाट बघत असताना कम्मू त्याला लग्नाच्या ठरवाठरवीचे सल्ले देते. नंतर, मीरा व मधुरा बसने प्रवास करताना मधुरा तिला दिवसभरातील घटनांचा आढावा देते. मीरा व मधुरा घरी आल्यावर कम्मू राजेशच्या आईला फोन करते. मधुरा उद्धट असल्याचे कारण पुढे करून राजेशची आई मीराला नकार देते. कम्मू मधुरावर चिडते, तेव्हा मीरा भावुक होऊन मधुराची बाजू घेत लग्न न करण्याचे बोलते. दुसरीकडे, चिंतित आनंदचे आदित्य सांत्वन करतो.

Details About आम्ही दोघी Show:

Release Date
28 Jun 2018
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Rangole
  • Khushboo Tawde
TV Shows By Language
Hindi TV Shows