02 Sep 2020 • Episode 3 : जनाला उपचारासाठी आणतात डॉ. अजितकुमारकडे - देवमाणूस
डॉ. अजितकुमारला त्याने औषध दिल्यापासून डिंपलचे बाबा डोळेच उघडत नसल्याचे मंगल सांगते. बाबू भावुक होत अजितकुमारजवळ त्याची व्यथा मांडतो. जना तिच्या सुनेची तक्रार डिंपलच्या आजीकडे, सरूकडे करते. पुढे, बेशुद्ध अवस्थेतील जनाला उपचारासाठी डॉ.अजितकुमारकडे आणतात. बघा देवमाणूस टीव्हीच्याही आधी फक्त zee5 वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 2 Sep 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|