11 Mar 2021 • Episode 10 : समर मुद्दाम करतो अनिकेतचा अपमान - पाहिले न तुला
अनिकेत टॅक्सीचालक असल्याचे पाहून समरला हसू फुटते व तो मुद्दाम मनूसमोर त्याचा अपमान करतो. मनूला राजनचा फोन येताच तिच्या हातातून फोन घेत समर राजनशी बोलतो. अनिकेतने नोकरी मिळाल्याचे सांगताच उषाला आनंद होतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात पाहिले न मी तुला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About पाहिले न मी तुला Show:
Release Date | 11 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|