सर्व देतात इशा-रीमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

16 Sep 2024 • Episode 666 : सर्व देतात इशा-रीमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ऑडिओ भाषा :

मैथिली इशा व रीमाचे शतग्रीवपासून रक्षण करण्याचा निर्धार करते. सात वर्षानंतर, रीमा व इशाचा वाढदिवस असल्याने सर्वजण उत्साहाने तयारी करतात. नेत्रासह सर्वजण मिळून इशा-रीमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.

Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:

Release Date
16 Sep 2024
Genres
  • ड्रामा
  • सुपरनॅचरल
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Titeeksha Tawde
  • Ajinkya Nanaware
  • Aishwarya Narkar
Director
  • Jayant Pandurang Pawar