S1 E3 : एपिसोड ३ - सैनिकांची ताकद
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
फ्लाइटमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यावर कॅप्टन करणला तो वायुसेनेत कार्यरत असतानाचे काही यादगार क्षण आठवतात. तर, एटीसी अधिकारी किरण मिर्झा यांना कॅप्टन करणच्या वायुसेनेतील कामगिरीची संपूर्ण माहिती मिळते. दरम्यान, यात्री कृष्णमूर्ती आपल्या विद्यार्थ्याला जीवन आणि मृत्यू यामधील फरक समजवण्याचे प्रयत्न करतात. पुढे, एटीएस अधिकारी काळे कॅप्टन करणशी शाब्दिक चकमक करतात. ज्यामुळे तो फ्लाइट खाली उतरवण्यास नकार देतो.
Details About द फायनल कॉल Show:
Release Date | 22 Feb 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|