गोष्ट छोटी डोंगराएवढी
गोष्ट छोटी डोंगराएवढी हा २००९ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे आणि नागेश भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट कर्जबाजारी तसेच शासनाकडून दुर्लक्षित असलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर आधारीत आहे.
Details About गोष्ट छोटी डोंगराएवढी Movie:
Movie Released Date | 14 Apr 2009 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Goshta Choti Dongraevadhi:
1. Total Movie Duration: 1h 42m
2. Audio Language: Marathi