सावरखेड एक गाव
सावरखेड एक गाव हा २००४ चा थ्रिलर मराठी चित्रपट आहे. अंकुश चौधरी, मकरंद अनासपुरे आणि उपेंद्र लिमये यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. सावरखेड गावात दोन वेगळ्या विचारांचे गट पडले आहेत. एका गटाला वाटतं की गावांनी शेतीवर लक्ष केंद्रित करावं तर दुसऱ्या गटाला वाटतं की गावांनी औद्योगिक क्षेत्रात प्रगती करावी. गावच्या आमदाराचा मुलगा राहुल जेव्हा आपल्या मित्रांबरोबर गावी परत येतो तेव्हा काही तरी विचित्र घडू लागत. या सगळ्याच्या मागे नेमकं कोण असेल?
Details About सावरखेड एक गाव Movie:
Movie Released Date | 1 Apr 2004 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Sawarkhed Ek Gaon:
1. Total Movie Duration: 1h 54m
2. Audio Language: Marathi