ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • प्रीमियम
  • बातम्या
  • वेब सीरिज
  • रेंट
  • संगीत
  • लाईव्ह टीव्ही
  • स्पोर्ट्स
  • एडुआरा
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
वेगळी वाट

वेगळी वाट

U
1h 48m
2020
ऑडिओ भाषा :
मराठी
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

वेगळी वाट हा २०२० साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन अच्युत नारायण यांनी केले आहे. निर्माते तुषार शहा आणि जयश्री शहा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात नीता दोंदे, दिनेश इंगोले, शरद जाधव, योगेश सोमण, गीतांजली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वडील-मुलीचं नातं अधिक समृद्ध करणाऱ्या ‘वेगळी वाट’ या चित्रपटात भावना आणि प्रेरणेचे सुंदर मिश्रण पाहायला मिळते. कर्जात बुडालेले शेतकरी रामभाऊ त्यांची मुलगी सोनू हिला दत्तक देतील की... शेवटपर्यंत कर्जाची तडजोड करुन आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होतील?

Details About वेगळी वाट Movie:

Movie Released Date
18 Sep 2020
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sharad Jadhav
  • Dinesh Ingole
  • Neeta Donde
  • Anaya Phatak
Director
  • Achyut Narayan

Keypoints about Vegali Vaat:

1. Total Movie Duration: 1h 48m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies