15 Jan 2020 • Episode 153 : अभिजीत खास आजोबांसाठी करतो चहा
ऑडिओ भाषा :
शैली :
अग्गंबाई सासूबाईच्या १५३व्या भागात, आजोबांच्या बोलण्याने आसावरी हळवी होते. आनंदित अभिजीत खास आजोबांसाठी चहा करतो. पुढे, सोहमला अस्वस्थ पाहून शुभ्रा त्याला प्रश्न विचारते. संपूर्ण भाग पहा केवळ zee5 वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 15 Jan 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|