02 Jan 2020 • Episode 1 : अजय - अतुल लाईव्ह
अजय अतुल लाईव्ह या कार्यक्रमात, अजय-अतुल या संगीतक्षेत्रातील प्रसिद्ध जोडीने रचलेल्या, गायलेल्या व संगीत दिलेल्या वैविध्यपूर्ण गाण्यांचे सादरीकरण केले जाते. अजय-अतुल यांच्यासोबतच अनेक दिग्गज गायकांच्या सुरेल सादरीकरणाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा कार्यक्रम आहे!
Details About अजय - अतुल लाइव Show:
Release Date | 2 Jan 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|