न्यूड - इंटरनॅशनल कट
न्यूड हा २०१८ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे, जो आजच्या दांभिक संस्कृती रक्षकांना सणसणीत चपराक देण्याचे सामर्थ्य ठेवतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. यामध्ये नसिरुद्दीन शहा, छाया कदम, कल्याणी मुळ्ये, श्रीकांत यादव, नेहा जोशी, किशोर कदम, ओम भुतकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा परिस्थितीमुळे चित्रशाळेत न्यूड मॉडेल म्हणून जाणाऱ्या चंद्राक्का तिचा मुलगा लहान्या आणि यमुना यांच्या भोवती फिरते. चंद्राक्का-यमुना आणि लहान्याचं नक्की काय होतं ते कळण्यासाठी आणि यातील कलात्मक नग्नता समजून घेण्यासाठी हा चित्रपट आवर्जून बघावा.
Details About न्यूड - इंटरनॅशनल कट Movie:
Movie Released Date | 27 Apr 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Nude - International Cut:
1. Total Movie Duration: 1h 50m
2. Audio Language: Hindi