वाजलाच पाहिजे: गेम की शिणेमा
वाजलाच पाहिजे: गेम की शिणेमा हा २०१५ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. भाऊ कदम, चिन्मय उदगीरकर, गिरीजा जोशी, आरती सोळंकी आणि राजेश भोसले यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा यश ज्याला दिग्दर्शक बनायचे आहे आणि राज ज्याला अभिनेता बनायचे आहे या दोन मित्रांभोवती फिरते. आपली कथा घेऊन ते भाऊ नावाच्या एका इरसाल निर्मात्याला भेटतात. परंतु भाऊंच्या आंबट-गोड अटी मान्य करुन हे दोघे आपलं स्वप्न पूर्ण करु शकतील?
Details About वाजलाच पाहिजे: गेम की शिणेमा Movie:
Movie Released Date | 9 Nov 2015 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Vajlach Pahije: Game Ki Shinema:
1. Total Movie Duration: 1h 51m
2. Audio Language: Marathi