14 Jan 2021 • Episode 380 : सोहम घालतो शुभ्राच्या गळ्यात मंगळसूत्र - अग्गंबाई सासूबाई
सोहम शुभ्राच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो व तिच्याकडून एक वचन घेतो. वसाहतीतील बायका हळदी-कुंकूवाला न आल्याने शुभ्राला वाईट वाटते. पुढे, शुभ्राच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून आसावरीला आनंद होतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 14 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|