19 May 2023 • Episode 3 : नकली सचिनची कथा सांगणारे धमाल नाट्य
तेंडल्या' सिनेमाच्या निमित्ताने थुकरटवाडीतील आवटे कुटुंबीय त्यांच्या हुबेहूब सचिनसारख्या दिसणाऱ्या मुलाची कथा मांडणारे नाट्य सादर करतात व सर्वांना खळखळून हसवतात. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About चला हवा येऊ द्या - लहान तोंडी मोठा घास Show:
Release Date | 19 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|