मुले घेतात सहलीचा आनंद - दे धमाल

20 May 2021 • Episode 25 : मुले घेतात सहलीचा आनंद - दे धमाल

ऑडिओ भाषा :

दे धमाल मालिकेच्या या भागात, शितू, मंजू व चिनुला वरूण व निनाद एस्सेल वर्ल्डमध्ये फिरायला घेऊन येतात. त्याचवेळी झंप्याला त्याच्या ग्रुपसोबत आलेले पाहून वरूण व निनाद चकित होतात. नंतर, सर्व मुले एस्सेल वर्ल्डच्या सहलीचा आनंद घेतात. पुढे, घरी निघतेवेळी मुलांच्या बॅगा हरवल्याने ते चिंतीत होतात.

Details About दे धमाल Show:

Release Date
20 May 2021
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Bhushan Dhupkar
  • Sudhir Joshi
  • Seema Ponkshe
  • Spruha Joshi
  • Priya Bapat
Director
  • Christopher Rego