09 Jul 2020 • Episode 24 : सुनैनाला खूश करण्यासाठी चंदनचे प्रयत्न - घरात बसले सारे
ऑडिओ भाषा :
शैली :
आवडाबाई व अर्धवटरावांना बघून चंदनही सुनैनासोबत तसेच वागायला जातो पण त्यामुळे तो अडचणीत येतो. नवरा-बायकोमध्ये संवाद असणे गरजेचे असल्याचे आजोबा चंदनला समजावतात व त्यावरून छोटूसिंग एक रॅपही रचतो. पुढे, अर्धवटरावांच्या मार्गदर्शनावरून चंदन सुनैनाला खूश करण्यासाठी विविध प्रयत्न करतो.
Details About घरात बसले सारे Show:
Release Date | 9 Jul 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|