आदित्य देतो पारुसोबतच्या आठवणींना उजाळा

22 Apr 2025 • Episode 414 : आदित्य देतो पारुसोबतच्या आठवणींना उजाळा

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

आदित्य पारुकडे पोहोचताना एका संकटात अडकतो. पुढे, तो पारुला भेटतो व तयार होऊन आलेल्या पारुचा हात हाती घेत सर्व गत आठवणींना उजाळा देतो. एका बोटीत दोघे एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त करतात.

Details About पारु Show:

Release Date
22 Apr 2025
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sharayu Sonawane
  • Mugdha Karnik
  • Prasad Jawade
  • Atul Kaswa
Director
  • Guruprasad Muddenahalli