03 Mar 2021 • Episode 3 : पत्र वाचून समरचा होतो संताप - पाहिले न मी तुला
मनू घाबरतच समरने मागितलेल्या पत्राविषयी तिच्या बाबांना, राजनला सांगते. समरला भेटून ते पत्र देण्याचे बाबांनी ठरवल्याने अनिकेत एक युक्ती करत त्यांना घरीच थांबवतो. पुढे, मनूचे पत्र वाचून समरचा संताप होतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात पाहिले न मी तुला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About পাহিলে না মে তুলা Show:
Release Date | 3 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|