16 Feb 2023 • Episode 4 : त्र्यंबक ओरडतात सदाशिवला
जोशींना मदत करण्यावरून त्र्यंबक सदाशिवला ओरडतात. सदाशिवच्या मनातील गोंधळ जाणून त्याची आई, सुलोचना त्याला समजावते. नारायणने जेवताना सगुणाचा विषय काढल्याने बापू चिडतात. नारायण व बापू सानेंकडे जातात.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
Release Date | 16 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|