S1 E8 : एपिसोड 8 - शेवटचा प्रयत्न
रम्या हरीच्या बिजनेसमध्ये रुची दाखवून त्याला काही आयडिया देते. अखतर रेस साठी तयार होतो आणि हरीच्या कंपनीकडे स्पॉन्सरशिपसाठी जातो. दरम्यान, रफी विक्रमला फोन करून त्याची बाईक रेससाठी अखतरला देण्यासाठी त्याला विनंती करतो.
Details About बी. टेक Show:
Release Date | 15 Nov 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|