आयना का बायना
सचिन खेडेकर, अमृता खानविलकर आणि राकेश वसिष्ठ यांच्या मुख्य भूमिका असलेला आयना का बायना हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. रिमांड होम मध्ये राहणाऱ्या मुलांच्या आयुष्यावर आधारलेला हा सिनेमा आहे. त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देण्यासाठी शिवानी डान्स थेरेपी चा वापर करते. या मुळे त्या मुलांना एका डान्स स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळते. पण वॉर्डन साठे हे अतिशय शिस्तप्रिय असल्याने त्यांना परवानगी देत नाहीत. पण ते स्वतःला सिद्ध करण्यासाठी रिमांड होम मधून पळावं लागलं तरीही आपली कला जगाला दाखवण्याचं ठरवतात
Details About आयना का बायना Movie:
Movie Released Date | 30 Nov 2012 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Aayna Ka Bayna:
1. Total Movie Duration: 1h 18m
2. Audio Language: Marathi