डबल सीट
डबल सीट २०१५ मधील अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. नवीन लग्न झालेले अमित आणि मंजिरी आपल्या स्वतःच्या घरात आपलं स्वतंत्र आयुष्य सुरु करायचं स्वप्न बघतात. ते दोघेही अतिशय मेहनती आणि आशावादी असतात. ते दोघे आपल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतील का?
Details About डबल सीट Movie:
Movie Released Date | 14 Aug 2015 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Double Seat:
1. Total Movie Duration: 2h 49m
2. Audio Language: Marathi