नागपूर अधिवेशन - एक सहल
नागपूर अधिवेशन - एक सहल २०१६ चा मराठी चित्रपट आहे. मकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, मोहन जोशी आणि भारत गणेशपुरे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट नागपूर मधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करतो. नागपूर अधिवेशनाचे आयोजन करताना दोन अधिकाऱ्यांना किती समस्यांना तोंड द्यावे लागते हे या चित्रपटात दाखवले आहे.
Details About नागपूर अधिवेशन - एक सहल Movie:
Movie Released Date | 9 Dec 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Nagpur Adhiveshan Ek Sahal:
1. Total Movie Duration: 1h 52m
2. Audio Language: Marathi