पायवाट: द रोड लेस ट्रॅव्हल्ड
पायवाट: द रोड लेस ट्रॅव्हल्ड हा मराठी लघुपट आहे. यात वैष्णवी तांगडे आणि मयूर उपाध्याय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या लघुपटाची कथा शिक्षणाची ओढ असणाऱ्या अन् कर्तव्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या मायडी नावाच्या छोट्या मुलीभोवती फिरते. परिस्थितीचं आभाळ पेलत असताना मायडी शिक्षण घेऊ शकेल का?
Details About पायवाट: द रोड लेस ट्रॅव्हल्ड Movie:
Movie Released Date | 15 Jul 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Paywat: The Road Less Travelled:
1. Total Movie Duration: 14m
2. Audio Language: Marathi