अवताराची गोष्ट
अवताराची गोष्ट २०१४ चा मराठी चित्रपट आहे. आदिनाथ कोठारे, मिहिरेश जोशी आणि यश कुलकर्णी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. कौस्तुभ हा आपल्याच काल्पनिक जगात वावरणारा मुलगा आहे. विष्णूच्या दहा अवतारांच्या गोष्टीतून प्रभावित होऊन त्याला असं वाटू लागतं की तो विष्णूचा कलियुगातील १०वा अवतार कल्की आहे. काही योगायोगांमुळे त्याला ते खरंही वाटत. पण एका प्रसंगानंतर त्याला कळतं की हे खरं नाही. त्या धक्क्यांनी तो निराश होतो. त्यांच्या घरात राहणारा आमोद त्याला नैराश्यातून बाहेर येण्यासाठी मदत करतो.
Details About अवताराची गोष्ट Movie:
Movie Released Date | 26 Dec 2014 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Avatarachi Goshta:
1. Total Movie Duration: 1h 58m
2. Audio Language: Marathi