सौ. शशी देवधर

सौ. शशी देवधर

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

शैली :

सौ. शशी देवधर हा २०१४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. सई ताम्हणकर, अजिंक्य देव, तुषार दळवी, अविनाश खर्शीकर, अनिकेत केळकर, आणि शिल्पा गांधी या कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल शेटगे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा सौ. शुभदा शशी देवधर या महिलेभोवती फिरते. यात शुभदाच्या मानसिकतेचा वेध घेण्यात आला आहे. नेटकी कथा, तिला सतत प्रवाही ठेवणारी पटकथा आणि त्यात सतत पेरलेली धक्कादायक वळणं यांमुळे शुभदाचा हा प्रवास प्रेक्षकांना पुरेपूर रंजकतेचा आस्वाद देणारा ठरेल.

Details About सौ. शशी देवधर Movie:

Movie Released Date
21 Feb 2014
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Ajinkya Deo
  • Tushar Dalvi
  • Sai Tamhankar
Director
  • Amol Shetge

Keypoints about Sau Shashi Deodhar:

1. Total Movie Duration: 1h 33m

2. Audio Language: Marathi