ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • प्रीमियम
  • बातम्या
  • वेब सीरिज
  • रेंट
  • संगीत
  • लाईव्ह टीव्ही
  • स्पोर्ट्स
  • एडुआरा
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
द फकीर ऑफ वेनिस

द फकीर ऑफ वेनिस

U/A 13+
1h 32m
2019
ऑडिओ भाषा :
हिंदी
सबटायटल्स :

इंग्रजी

'द फकीर ऑफ वेनिस' हा 2019 साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद सुरापुर यांनी केले आहे. या चित्रपटात फरहान अख्तर आणि अन्नू कपूर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा जुगाड़ू प्रॉडक्शन असिस्टेंट असणाऱ्या आदी नावाच्या तरुणापासून होते, ज्याला वेनिसच्या म्यूझियममध्ये एका हठयोगी साधूला घेऊन जाण्याचे काम मिळते. जो साधू स्वतःचे शीर वाळूणमध्ये दफन करून साधना करण्यास तरबेज असेल. आदी आणि साधू यांच्या प्रवासातील वेगळ्या विषयावरील हा चित्रपट मनोरंजकतेची सैर ठरू शकतो.

Details About द फकीर ऑफ वेनिस Movie:

Movie Released Date
8 Feb 2019
Genres
  • कॉमेडी
  • ट्विस्ट अँड टर्न्स
Audio Languages:
  • Hindi
Cast
  • Farhan Akhtar
  • Annu Kapoor
Director
  • Anand Surapur

Keypoints about The Fakir of Venice:

1. Total Movie Duration: 1h 32m

2. Audio Language: Hindi

Movies By Language
Hindi Movies