वीरगती

वीरगती

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

वीरगती हा ZEE5 चा ओरिजनल चित्रपट आहे. या चित्रपटात यतिन कार्येकर, राधिका हर्षे, नितीश चव्हाण, अदिती भास्कर, गौरव घाटणेकर, रिंकु कर्मकर आणि अजित झा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसतील. या चित्रपटाची कथा जिवीकेसाठी संघर्ष करणाऱ्या काश्मिरी तरुणांच्या जीवनावर आधारीत आहे. तरुणांच्या बेरोजगारीचा फायदा घेऊन आतंकवादी त्या तरुणांना जिहाद नावाची भूरळ घालून हिंसाचार करण्यास प्रवृत्त करतात. हा चित्रपट देशासाठी प्राण न्योछावर करणाऱ्या पराक्रमी देशभक्त जवानाची महती सांगतो.

Details About वीरगती Movie:

Movie Released Date
26 Jan 2019
Genres
  • ड्रामा
  • ॲक्शन
Audio Languages:
  • Hindi
Cast
  • Aditi Bhaskar
  • Ajit Jha
  • Gaurav Ghatnekar
  • Nikhil Chavan
  • Radhika Harshe
Director
  • Raju Desai

Keypoints about Veergati:

1. Total Movie Duration: 1h 1m

2. Audio Language: Hindi