28 Apr 2023 • Episode 29 : नंदा पोहचते नानांपर्यंत
नंदाने वाड्यात प्रवेश करताच तिचे अस्तित्व तारा व नरहरीला जाणवते. जुन्या आठवणीने नंदा भावुक होते. वाड्याबाहेर अडवणुकीच्या रेषा आखणाऱ्या ताराला पाहून नंदा चिंतीत होते. पुढे, नंदा नानांपर्यंत पोहोचते.
Details About चंद्रविलास Show:
Release Date | 28 Apr 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|