संजय मोने व मेघा घाडगे सांगतात किस्से

22 Jan 2022 • Episode 14 : संजय मोने व मेघा घाडगे सांगतात किस्से

ऑडिओ भाषा :
शैली :

संजय मोने, अतुल परचुरे व मेघा घाडगे आपापले धमाल किस्से सांगत सर्वांना खळखळून हसवतात. तिघांच्याही सादरीकरणाचे सिद्धार्थ कौतुक करतो. शेवटी, काही विनोदी बातम्या ऐकून मंचावरील सर्वांचेच मनोरंजन होते.

Details About हे तर काहीच नाही Show:

Release Date
22 Jan 2022
Genres
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi