अमात्य उगारतो सावित्रीवर तलवार

29 Jun 2022 • Episode 16 : अमात्य उगारतो सावित्रीवर तलवार

ऑडिओ भाषा :

विवाह विधी सुरु असतानाच अश्वपती सावित्रीसाठी अस्वस्थ होतो. तो सावित्रीला शोधायला निघणार इतक्यातच दक्षसेना त्याला रोखते. प्रधान उग्रसेनला डुरक्याविषयी सांगतो. अमात्य सावित्री व निर्मलावर तलवार उगारतो.

Details About सत्यवान-सावित्री Show:

Release Date
29 Jun 2022
Genres
  • मायथोलॉजी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vedangi Kulkarni
  • Aditya Durve
  • Radha Dharne
Director
  • Santosh Kolhe