15 Apr 2022 • Episode 25 : सचिन-वल्लीविषयी कळते अनामिकाला
सौरभ-अनामिका चंदूकडे पूजेला जातात. वल्ली-सचिनला एकत्र पाया पडताना पाहून अनामिका त्याविषयी सौरभला विचारते. तेव्हाच तिला तो अविवाहित असल्याचे कळते. गाडीत गुलाब पाहून अनामिकाच्या चेहऱ्यावर हसू येते.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 15 Apr 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|