मंजिरी मारते मायाच्या कानाखाली

02 Apr 2025 • Episode 38 : मंजिरी मारते मायाच्या कानाखाली

माया गुढी उभारताना उपस्थित नसल्याने मंजिरी तिच्या कानाखाली मारते. मीराने केलेली कडुलिंबाची चटणी खाऊन अर्थव तिला सुनावतो. अंबिका मीराला भेटायला येते व वेदाच्या कपाटातील तिचा फोटो पाहून चिंतीत होते.

Details About तुला जपणार आहे Show:

Release Date
2 Apr 2025
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
  • सुपरनॅचरल
  • Mild Threat
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Pratiksha Shivankar
  • Mahima Mhatre
  • Sharvari Lohokare