पावसाचा निबंध
पावसाचा निबंध हा नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी लघुपट आहे. याची निवड 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एन्जेलिस'मध्ये झाली आहे. मेघराज शिंदे, गार्गी कुलकर्णी आणि राही मंजुळे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या लघुपटाची कथा परिस्थितीने पिचलेल्या राजा नावाच्या शाळकरी मुलाभोवती फिरते. एके दिवशी मुसळधार पाऊस पडत असताना गुरुजी मुलांना पावसावर निबंध लिहायला सांगतात. अशा परिस्थितीत राजा निबंध लिहू शकेल का?
Details About पावसाचा निबंध Movie:
Movie Released Date | 15 Jul 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Pavsacha Nibandh:
1. Total Movie Duration: 24m
2. Audio Language: Marathi