वजनदार
वजनदार हा २०१६ चा मराठी चित्रपट आहे. प्रिया बापट, साई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. ही दोन तरुण मुलींची गोष्ट आहे. ज्यांना आपलं वजन ही खूप मोठी समस्या वाटते आणि त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय असतं ते म्हणजे वजन कमी करणं. त्यांच्या या प्रवासात काही विनोदी किस्से घडतात तर काही घटनांनी त्यांचे डोळे उघडतात आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते.
Details About वजनदार Movie:
Movie Released Date | 11 Nov 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Vazandar:
1. Total Movie Duration: 1h 42m
2. Audio Language: Marathi