आसावरी काढते सासरेबुवांचा रुसवा - अग्गंबाई सासूबाई

31 Jul 2019 • Episode 9 : आसावरी काढते सासरेबुवांचा रुसवा - अग्गंबाई सासूबाई

ऑडिओ भाषा :
शैली :

अग्गंबाई सासूबाईच्या आजच्या भागात, सकाळी फिरायला गेलेले आजोबा घरी न परतल्याने आसावरी व शुभ्राला काळजी लागून राहते. आजोबा कारखानीसच्या मदतीने आसावरीची परीक्षा पाहतात. पुढे, सासरेबुवांचे मन जिंकण्यासाठी आसावरीला अभिजीत एक युक्ती सांगतो.

Details About अग्गंबाई सासूबाई Show:

Release Date
31 Jul 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Tejashree Pradhan
  • Nivedita Saraf
  • Girish Oak
  • Ravi Patwardhan
  • Ashutosh Patki
Director
  • Ajay Mayekar