24 Jul 2020 • Episode 227 : सर्वांना त्रास देण्यासाठी सोहमची नवी योजना - अग्गंबाई सासूबाई
आसावरीला पार्सलचे पैसे द्यावे लागावेत यासाठी सोहम प्रज्ञाच्या घरी लपून बसतो. मात्र प्रज्ञालाच पैसे द्यावे लागतील अशी शक्कल शुभ्रा लढवते. सोहमच्या वागण्याने आसावरीला रडू कोसळते. नाश्ता करताना काहीही खाण्यास नकार देणाऱ्या सोहमवर शुभ्रा ओरडते. पुढे, सोहम सर्वांना त्रास द्यायला एक नवीन योजना आखतो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 24 Jul 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|