21 Mar 2020 • Episode 20 : अळीमिळी गुपचिळी - मार्च 21, 2020
'अळीमिळी गुपचिळी' हा सेलिब्रिटी चॅट शो घेऊन येत आहे मनोरंजन व भन्नाट मस्तीने भरलेल्या गप्पागोष्टी! या कार्यक्रमात आपल्याला अनेक सेलिब्रिटी व त्यांच्या मुलांशी साधलेला मनमुराद संवाद अनुभवता येणार आहे. पाहुण्यांसोबत गप्पागोष्टी करणार आहेत अतुल परचुरे, स्नेहलता वसईकर व बालकलाकार अर्णव कालकुंद्री. कधी आनंद तर कधी रुसवे-फुगवे, कधी भावूक वातावरण तर कधी नुसताच कल्ला यामुळे हा कार्यक्रम अनेक सुखाचे क्षण नक्कीच देणार आहे.
Details About अलिमिली गुपचिली Show:
Release Date | 21 Mar 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|