राम घेतो एक प्रतिज्ञा

26 Apr 2024 • Episode 11 : राम घेतो एक प्रतिज्ञा

चारही नव दाम्पत्यांचा अयोध्येत गृहप्रवेश होतो. राम-सीतेचे लग्न मुहूर्तावर न झाल्याने कौसल्या-कैकयीने सुचवल्याप्रमाणे दशरथ रामाला दुसरे लग्न करण्याबाबत त्याचे मत विचारतो. तेव्हाच राम एक प्रतिज्ञा घेतो.

Details About रामायण Show:

Release Date
26 Apr 2024
Genres
  • ड्रामा
  • Devotional Spiritual
  • Mild Threat
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Gagan Malik
  • Neha Sargam